Optical Illusion IQ Test: ऑप्टिकल इल्यूजनचे वेगवेगळे फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होतात. यामध्ये काही फोटो लोकांच्या मेंदुला चक्रावून टाकतात. तर काही फोटोंना पाहिल्यावर लोक गोंधळून जातात. अशाच प्रकारचा ऑप्टिकल इल्यूजनचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत दिलेलं आव्हान वाटतं तितकं सोपं नाही. कारण फोटोत अनेक ठिकाणी पिंकी लिहिलं आहे. पिंकीच्या या गर्दीत रिंकी हरवली आहे आणि याच रिंकीला शोधण्यात 99 टक्के लोकांना अपयश आलं आहे. तुमच्याकडे तीक्ष्ण नजर असेल, तर रिंकीला 5 सेकंदाच्या आत शोधून दाखवा.
ADVERTISEMENT
खरंतर ही एक हिंदी शब्दाची ऑप्टिकल इल्यूजन टेस्ट आहे. फोटोत तुम्हाला अनेक ठिकाणी पिंकी लिहल्याचं दिसत आहे. याच पिंकीमध्ये कुठेतरी रिंकी लिहिलं आहे. परंतु, याला वाचणं अनेकांसाठी आव्हानात्मक आहे. रिंकी आणि पिंकी हे दोन्ही शब्द यमक जुळणारे आहेत. यामुळेच अनेक लोक रिंकीला शोधण्यात अपयशी ठरले आहेत.
हे ही वाचा >> Home Gardening Tips: घरात गार्डनिंग करताय? 'या' गोष्टी लक्षातच ठेवा; झाडं कायम राहतील हिरवीगार
ज्या लोकांकडे तल्लख बुद्धी आहे, अशीच माणसं या फोटोत लपलेला रिंकी शब्द शोधू शकतात. पण या टेस्टमध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्हाला फक्त 5 सेकंदाची वेळ दिलेली आहे. तुम्हाला असं वाटत असेल की, या टेस्टसाठी पाच सेकंदांची वेळ खूपच कमी आहे. पण रिंकीला शोधण्यात ही वेळ पुरेशी आहे. कारण जे लोक बुद्धीचा कस लावतील तेच या फोटोत लपलेला रिंकी शब्द शोधून दाखवतील.
हे ही वाचा >> Kartik Aaryan: काय सांगता! कार्तिक आर्यनने सांगितलं गर्लफ्रेंडचं नाव, म्हणाला, "तिचं प्रेम..."
ज्या लोकांना या फोटोत लपलेला रिंकी शब्द शोधण्यात यश आलं आहे. ती माणसं बुद्धीमान आहेत, असं नक्कीच म्हणू शकता. कारण ही टेस्ट बुद्धीला चालना देणारी आहे. ज्या लोकांना फोटोत लपलेला रिंकी शब्द शोधता आला नाही, त्यांनी जराही टेन्शन घेऊ नका. कारण या फोटोत रिंकी शब्द नेमका कुठे लपला आहे, ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. फोटोत काळ्या रंगाच्या सर्कलमध्ये रिंकी शब्द पाहू शकता.
ADVERTISEMENT
