Latur Lok sabha 2024: लातूर लोकसभा मतदारसंघ निवडणूक

मुंबई तक

25 Dec 2023 (अपडेटेड: 09 May 2024, 03:38 PM)

Latur Lok sabha 2024: लातूर लोकसभा निवडणूक 2024 मध्ये नेमकी कोण बाजी मारणार आणि येथील मतदार कोणाच्या पारड्यात आपलं दान टाकणार आणि मतदारांचा कौल कसा असणार याबाबतची सर्व माहिती सविस्तरपणे.

latur lok sabha election results 2024

latur lok sabha election results 2024

follow google news

Lok sabha Election 2024 Latur: लातूर: लातूर लोकसभा मतदारसंघाच्या (Latur Lok Sabha Constituency) निवडणुकीचे सगळे अपडेट आणि बातम्या आपल्याला इथे पाहता येईल. लातूर लोकसभा मतदारसंघातील आतापर्यंतच्या विजयी उमेदवारांची यादीही आपल्याला पाहायला मिळेल. 2024 च्या निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधकांसमोर मोठं आव्हान असणार आहे. कारण भाजपने आतापर्यंत मोदींच्याच करिश्म्यामुळे सलग दोनदा बहुमताने विजय मिळवला आहे. (latur lok sabha election results 2024)

हे वाचलं का?

LIVE UPDATE:

  • लातूर मतदारसंघात सायंकाळी 6 वाजेपर्यंत 62.59% मतदान झालं आहे.
  • लातूर मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 55.38% मतदान झालं आहे.
  • लातूर मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत  44.48% मतदान झालं आहे.
  • लातूर मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.71% मतदान झालं आहे.
  • लातूर मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत 20.74% मतदान झालं आहे.
  • लातूर मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 7.91 टक्के मतदान पार पडले.
  • तिसऱ्या टप्प्यात लातूरमध्ये मतदान सुरू आहे.
  • महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात 11 मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे. 
  • लोकसभा निवडणूक 2024 साठी तिसऱ्या टप्प्यासाठी आज (7 मे) मतदान पार पडत आहे. 

लोकसभा निवडणूक 2024: लातूर मतदारसंघातील उमेदवार

  1. भाजप - सुधाकर श्रृंगारे

  2. काँग्रेस - शिवाजीराव कलगे

  3. वंचित - नरसिंहराव उदगीरकर 

लातूर लोकसभा मतदारसंघातील मागील काही निवडणुकांचे निकाल

  1. वर्ष- 2019: सुधाकर श्रांगरे (विजयी उमेदवार- भाजप) 56.22% मतं

  2. वर्ष- 2014: सुनिल गायकवाड (विजयी उमेदवार- भाजप) 58.32% मतं

  3. वर्ष- 2009: जयवंत आवळे (विजयी उमेदवार- काँग्रेस) 49.19% मतं

  4. वर्ष- 2004:  रुपाताई पाटील-निलंगेकर (विजयी उमेदवार- भाजप) 41.72% मतं

  5. वर्ष- 1999:  शिवराज पाटील  (विजयी उमेदवार- काँग्रेस) 46.33% मतं

लोकसभा 2024 निवडणुकीसाठी आता अवघे काही महिने शिल्लक आहेत. https://www.mumbaitak.in/lok-sabha-2024-election/ वर रिअल टाइममध्ये लोकसभा निवडणुका 2024 बाबत माहिती पाहता येईल. यामध्ये आपल्याला लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक, तुमच्या लोकसभा मतदारसंघाचा तपशील तसेच लोकसभा निवडणुकीतील महत्त्वाच्या अपडेट आपल्याला पाहता येईल. ताज्या बातम्या आणि विश्लेषणासाठी Twitter वर @mumbaitak ला फॉलो करा.

महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघाची यादी

Latur Lok Sabha: लातूरमध्ये BJPला Congress 'पाणी' पाजणार का? Amit Deshmukh | Sudhakar Shrungare

 

    follow whatsapp