केंद्राच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी पेट्रोल आणि डिझेलवर कृषी अधिभार म्हणजेच अग्रीकल्चरल सेस लावण्याचं जाहीर केलं, आणि पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीची चर्चा सर्वसामान्यांमध्ये सुरू झाली. मात्र हा सेस लावल्यानं पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढणार नाहीयेत.

ADVERTISEMENT
• 02:22 PM • 02 Feb 2021