मोबाइल दुकानदारावर जडला जीव; पत्नीने रचला कट, पतीची निर्घृण हत्या!

गाझियाबादमधून माणुसकीला काळीमा फासणारी एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका महिलेचा मोबाइल शॉप चालवणाऱ्या एका व्यक्तीवर जीव जडला होता. यानंतर, दोघांचही प्रेम प्रकरण सुरू झाले. मोबाइल दुकानदाराच्या प्रेमातून या महिलेने पतीची हत्या केली आहे. यावेळी पतीची हत्या केल्यानंतर त्याने आत्महत्या केली असल्याचं पत्नीकडून भासविण्यात आलं. तपासात महिलेचे तिच्या पतीसोबत चांगले संबंध नसल्याची माहिती पोलिसांना […]

gunn

gunn

मुंबई तक

• 03:30 AM • 20 Mar 2023

follow google news

हे वाचलं का?

गाझियाबादमधून माणुसकीला काळीमा फासणारी एक खळबळजनक घटना समोर आली आहे.

एका महिलेचा मोबाइल शॉप चालवणाऱ्या एका व्यक्तीवर जीव जडला होता.

यानंतर, दोघांचही प्रेम प्रकरण सुरू झाले.

मोबाइल दुकानदाराच्या प्रेमातून या महिलेने पतीची हत्या केली आहे.

यावेळी पतीची हत्या केल्यानंतर त्याने आत्महत्या केली असल्याचं पत्नीकडून भासविण्यात आलं.

तपासात महिलेचे तिच्या पतीसोबत चांगले संबंध नसल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

महिलेने आधी पतीला झोपेचे औषध दिले, त्यानंतर प्रियकराने त्याच्या डोक्यात गोळी झाडली.

पोलिसांनी महिला आणि तिच्या प्रियकराला म्हणजेच दुकानदाराला अटक केली आहे.

असाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा

    follow whatsapp