Fluent English बोलायचं आहे? ‘या’ 7 पद्धतींनी आहे शक्य…

मुंबई तक

• 06:58 AM • 22 Mar 2023

महाराष्ट्रात आणि देशात जरी आपली मातृभाषा आणि हिंदीमधून संवाद साधता येत असेल तरीही जगाची भाषा इंग्लिश शिकणं गरजेचं आहे. इंग्रजी भाषा शिकण्यासाठी पहिल्या टप्प्यात तुम्ही तुम्हाला रोज जितकं जमेल तितक इंग्रजी तुम्ही बोलू शकता. तुम्ही कोणतही गॅझेट वापरत असाल तर त्यात इंग्रजी भाषेला महत्व द्या. चित्रपट बघत असाल तर इंग्रजी सबटायटलमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करा. […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

महाराष्ट्रात आणि देशात जरी आपली मातृभाषा आणि हिंदीमधून संवाद साधता येत असेल तरीही जगाची भाषा इंग्लिश शिकणं गरजेचं आहे.

इंग्रजी भाषा शिकण्यासाठी पहिल्या टप्प्यात तुम्ही तुम्हाला रोज जितकं जमेल तितक इंग्रजी तुम्ही बोलू शकता.

तुम्ही कोणतही गॅझेट वापरत असाल तर त्यात इंग्रजी भाषेला महत्व द्या. चित्रपट बघत असाल तर इंग्रजी सबटायटलमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करा.

इंग्रजी भाषेच्या उच्चारांवरही लक्ष देणं गरजेचं आहे. उच्चार नीट नसतील तर बोलणं आकर्षक वाटत नाही.

कोणतीही भाषा शुद्ध बोलण्यासाठी व्याकरण गरजेचं आहे. पण अस्खलित इंग्रजी बोलायचं असल्यास व्याकरणावर जास्त लक्ष देण्याची गरज नाही.

घरी बसून शक्य तितके इंग्रजी भाषेचे विषय वाचू शकता.

तुम्ही इंग्रजी शिकण्यासाठी कोचिंग सेंटरलाही जाऊ शकता.

टेक्नॉलॉजीचा वापर करुन तुम्ही व्हर्च्यूअल पद्धतीनेही इंग्रजी भाषा शिकू शकता.

अशाच वेबस्टोरींसाठी

    follow whatsapp