दोन हेलिकॉप्टर्सच्या धडकेत 4 जणांचा मृत्यू…

एक हेलिकॉप्टर लॅंड करत होते तर, दुसरे उड्डाण घेत असताना हा अपघात सी रिझॉर्ट येथे झाला. अपघातानंतर एक हेलिकॉप्टर लॅंडिंग करण्यात यशस्वी ठरले तर, दुसरे क्रॅश झाल्याने गंभीर जीवीत हानी झाली. त्यानंतर अनेक प्रवाशांवर घटनास्थळीच प्राथमिक उपचार करण्यात आले. हेलिकॉप्टर क्रॅश झाले असताना, समुद्रकिनारी उपस्थित असलेल्या लोकांनी तातडीने अपघातग्रस्तांना मदत केली काही जखमींना जेट स्की […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 01:27 PM • 02 Jan 2023

follow google news

एक हेलिकॉप्टर लॅंड करत होते तर, दुसरे उड्डाण घेत असताना हा अपघात सी रिझॉर्ट येथे झाला.

हे वाचलं का?

अपघातानंतर एक हेलिकॉप्टर लॅंडिंग करण्यात यशस्वी ठरले तर, दुसरे क्रॅश झाल्याने गंभीर जीवीत हानी झाली.

त्यानंतर अनेक प्रवाशांवर घटनास्थळीच प्राथमिक उपचार करण्यात आले.

हेलिकॉप्टर क्रॅश झाले असताना, समुद्रकिनारी उपस्थित असलेल्या लोकांनी तातडीने अपघातग्रस्तांना मदत केली

काही जखमींना जेट स्की आणि बोटीच्या मदतीने किनाऱ्यावर आणण्यात आलं.

ज्यानंतर त्यांना उपचारासाठी तात्काळ नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आलं.

अशाच वेब स्टोरीज पाहण्यासाठी क्लिक करा.

    follow whatsapp