देश आज ७५वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. यानिमित्ताने देशभरात हर्षोल्हास आणि जल्लोषाचं वातावरण आहे. देशात स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव साजरा होत असून, निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावर ध्वजारोहण केलं. यावेळी मोदींनी देशाला संबोधित केलं.
