भर पाण्यात जान्हवीचा जलवा..

मुंबई तक

• 02:00 AM • 30 Jan 2022

अभिनेत्री जान्हवी कपूर ही सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. नुकतंच जान्हवीने आपल्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले. जे व्हायरल होत आहेत. शेअर केलेल्या फोटोमध्ये जान्हवीने ब्लॅक कलरची मोनोकनी परिधान केलेली दिसून येते आहे. ज्यामध्ये तिचा लूक खूपच हॉट दिसतोय. तर दुसऱ्या फोटोमध्ये ती आपल्या मित्रांसोबत मजा मस्ती करताना दिसत आहे. तिच्या या स्टायलिश अदाच तिच्या […]

Mumbai Tak
Google CTA

हे वाचलं का?

अभिनेत्री जान्हवी कपूर ही सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते.

नुकतंच जान्हवीने आपल्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले. जे व्हायरल होत आहेत.

शेअर केलेल्या फोटोमध्ये जान्हवीने ब्लॅक कलरची मोनोकनी परिधान केलेली दिसून येते आहे. ज्यामध्ये तिचा लूक खूपच हॉट दिसतोय.

तर दुसऱ्या फोटोमध्ये ती आपल्या मित्रांसोबत मजा मस्ती करताना दिसत आहे.

तिच्या या स्टायलिश अदाच तिच्या चाहत्यांना फार आवडतात.

जान्हवी ही स्टायलिश अभिनेत्री असून तिच्या अदा या अक्षरश: घायाळ करणाऱ्या असतात.

जान्हवी ही शेवटची ‘रुही’ या सिनेमात दिसली होती.

आता ती लवकरच ‘दोस्ताना 2’ सिनेमात दिसणार आहे.

याशिवाय ती ‘गुड लक जेरी’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये देखील व्यस्त आहे.