ADVERTISEMENT
विधान परिषद निवडणुकीनंतर आमदारांनी बंडखोरी केल्यानं शिवसेनेसमोर सत्ता टिकवण्याबरोबरच पक्ष एकजूट ठेवण्याचं आव्हान उभं ठाकलं आहे.
बंडखोरीनंतर शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले.
एकूण सहा ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आले.
यात बंडखोरांवर कारवाईसंदर्भातील ठरावांचाही समावेश आहे.
आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला आहे.
पक्षप्रमुखांना कारवाईचे अधिकार देणार ठरावांचाही यात समावेश आहे.
ADVERTISEMENT












