संस्कृती बालगुडेच्या कातिल अदा, चाहते झाले फिदा

अभिनेत्री संस्कृती बालगुडेने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचे खास फोटो शेअर केले आहेत संस्कृतीच्या कातिल अदा पाहून सगळेच फिदा झाले आहेत सतत ती तिचे फोटो किंवा व्हिडिओ चाहत्यासोबत शेअर करत असते. संस्कृतीने नुकतंच फोटोशूट केलं असून त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. संस्कृती बालगुडेने, सिनेमा, सीरियल, वेबसीरिजमध्ये कामं केली आहेत. ती तिच्या बोल्ड आणि हॉट […]

mumbaitak

mumbaitak

मुंबई तक

• 07:41 AM • 11 Jan 2022

follow google news

हे वाचलं का?

अभिनेत्री संस्कृती बालगुडेने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचे खास फोटो शेअर केले आहेत

संस्कृतीच्या कातिल अदा पाहून सगळेच फिदा झाले आहेत

सतत ती तिचे फोटो किंवा व्हिडिओ चाहत्यासोबत शेअर करत असते.

संस्कृतीने नुकतंच फोटोशूट केलं असून त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

संस्कृती बालगुडेने, सिनेमा, सीरियल, वेबसीरिजमध्ये कामं केली आहेत. ती तिच्या बोल्ड आणि हॉट लुकसाठी प्रसिद्ध आहे

अभिनेत्री असण्यासोबतच ती एक उत्तम नृत्यांगनादेखील आहे

संस्कृतीचे हे फोटो चाहत्यांच्या खास पसंतीस उतरत आहेत. या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडला आहे

‘पिंजरा’ या मालिकेतून संस्कृतीने छोट्या पडद्यावर एण्ट्री केली होती

सोशल मीडियावर संस्कृतीचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे

    follow whatsapp