Whatsapp वर ‘रेड हार्ट’ पाठवलं तर थेट जेलमध्ये रवानगी?

Whatsapp वर इमोजीचा वापर करुन यूजर्स आपले इमोशन समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करतात. Whatsapp वर इमोजीचा वापर करुन यूजर्स आपले इमोशन समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करतात. Saudi Arabia मध्ये ‘रेड हार्ट’ इमोजी Whatsapp वर पाठवणं म्हणजे गुन्हा समजला जातो. रिपोर्ट्सनुसार, सौदी सायबर क्राइम एक्सपर्टने लोकांना रेड हार्ट इमोजी Whatsapp वर पाठविण्याबाबत आता इशारा दिला आहे. […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 02:15 AM • 23 Feb 2022

follow google news

हे वाचलं का?

Whatsapp वर इमोजीचा वापर करुन यूजर्स आपले इमोशन समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करतात.

Whatsapp वर इमोजीचा वापर करुन यूजर्स आपले इमोशन समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करतात.

Saudi Arabia मध्ये ‘रेड हार्ट’ इमोजी Whatsapp वर पाठवणं म्हणजे गुन्हा समजला जातो.

रिपोर्ट्सनुसार, सौदी सायबर क्राइम एक्सपर्टने लोकांना रेड हार्ट इमोजी Whatsapp वर पाठविण्याबाबत आता इशारा दिला आहे.

रिपोर्ट्सनुसार, सौदी सायबर क्राइम एक्सपर्टने लोकांना रेड हार्ट इमोजी Whatsapp वर पाठविण्याबाबत आता इशारा दिला आहे.

रिपोर्टनुसार, Red Heart इमोजी पाठवणाऱ्या व्यक्तीविरोधात जर तक्रार दाखल केली तर 2 ते 5 वर्षापर्यात तुरुंगवास देखील भोगावा लागू शकतो.

याशिवाय गुन्हेगाराला 100,000 सौदी रियाल (जवळजवळ 19,90,000 रुपये) आता मोजावे लागणार आहेत.

याशिवाय गुन्हेगाराला 100,000 सौदी रियाल (जवळजवळ 19,90,000 रुपये) आता मोजावे लागणार आहेत.

जर एखादा यूजर तशाच स्वरुपाच गुन्हा पुन्हा करत असेल तर त्याच्या अडचणीत आणखी वाढ होऊ शकते.

    follow whatsapp