ADVERTISEMENT
कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा राज्यात मोठ्या प्रमाणात जाणवू लागलाय
मुंबईतील बीकेसी इथल्या लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध नाहीत
आज बीकेसीच्या जम्बो कोविड सेंटरमध्ये लसीकरण केंद्राच्या बाहेर लस संपल्याने नागरिकांना माघारी फिरावं लागलं आहे
लसींचा तुटवडा असल्याने जेष्ठ नागरिकांना मात्र त्रास सहन करावा लागला.
लस घेण्यासाठी अनेक जणं रांगेत उभे होते.
ADVERTISEMENT
