Thackeray Government : दोन वर्षात काय झालं? बघा सरकार काय म्हणतंय?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. यानिमित्ताने सरकारने दोन वर्षाच्या काळात केलेली कामं आणि घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली आहे. दोन वर्षाच्या काळात करण्यात आलेल्या कामांचा आणि घेण्यात आलेल्या महत्त्वाच्या निर्णयांचा लेखाजोखा सरकारकडून मांडण्यात आला आहे. दोन वर्षांच्या काळात झालेली गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधीबद्दलही सरकारकडून माहिती देण्यात आली […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 06:45 AM • 28 Nov 2021

follow google news

हे वाचलं का?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. यानिमित्ताने सरकारने दोन वर्षाच्या काळात केलेली कामं आणि घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली आहे.

दोन वर्षाच्या काळात करण्यात आलेल्या कामांचा आणि घेण्यात आलेल्या महत्त्वाच्या निर्णयांचा लेखाजोखा सरकारकडून मांडण्यात आला आहे.

दोन वर्षांच्या काळात झालेली गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधीबद्दलही सरकारकडून माहिती देण्यात आली आहे.

हवामान बदलांचा मुद्दा ऐरणीवर आला असून, सरकारने याबद्दल करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

सरकार सत्तेत आल्यानंतर शिवभोजन थाळी केंद्र सुरू करण्यात आले होते.

सुरुवातीच्या काळात आम्ही त्यांना दिलेलं कर्जमुक्तीचं आश्वासन प्रत्यक्ष राबवून दाखवलं आहे, असं उद्धव ठाकरेंनी लिहिलेल्या पत्रात म्हटलेलं आहे.

पर्यटनातील नव्या संधीवर सरकारकडून काम केलं जात आहे.

आरेतील वृक्षसंवर्धनासंदर्भात सरकारने घेतलेला निर्णय

महाराष्ट्र इलेक्ट्रीक वाहन धोरणाविषयी

सरकारचा बहुतांश कालावधी कोविडचा अतिशय नेटानं, नियोजनबद्ध रितीनं मुकाबला करण्यात गेला.

    follow whatsapp