Weight Loss: वजन घटवायचंय? आजपासूनचं फॉलो करा ‘या’ टिप्स

वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी पोषक आहार म्हणून काहीजण ओट्सचं सेवन करतात. यामध्ये पुरेपूर प्रोटीन, फायबर, व्हिटॅमीन असतं. ओट्स खाल्याने भूक कमी होते. यामुळे हाय कॅलरीयुक्त अन्नाचं सेवन टाळता येतं. तसंच, जांभूळ-स्ट्रॉबेरी किंवा इतर बेरी फळांच्या सेवनाने वजन घटवण्यास मदत होते. यामध्ये फ्लेवोनोइड्स, व्हिटॅमीन, मिनरलचे मोठे स्त्रोत असते. जे शरीरासाठी फायदेशीर ठरते. बेरी जसं की, स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 01:27 AM • 11 Mar 2023

follow google news

हे वाचलं का?

वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी पोषक आहार म्हणून काहीजण ओट्सचं सेवन करतात. यामध्ये पुरेपूर प्रोटीन, फायबर, व्हिटॅमीन असतं.

ओट्स खाल्याने भूक कमी होते. यामुळे हाय कॅलरीयुक्त अन्नाचं सेवन टाळता येतं.

तसंच, जांभूळ-स्ट्रॉबेरी किंवा इतर बेरी फळांच्या सेवनाने वजन घटवण्यास मदत होते.

यामध्ये फ्लेवोनोइड्स, व्हिटॅमीन, मिनरलचे मोठे स्त्रोत असते. जे शरीरासाठी फायदेशीर ठरते.

बेरी जसं की, स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी आणि रास्पबेरीमध्ये वेगवेगळे प्रोटीन आणि सोल्युबल फायबर असते.

वजन घटवण्यासाठी अंड्याचं सेवनही उपयोगी ठरतं. अंड्यात व्हिटॅमिन, मिनरल आणि प्रोटीनचं मोठं स्त्रोत आहे.

अंडं हे एक लो कॅलरी पदार्थ आहे. ज्याच्या सेवनाने शरीरात चरबी वाढत नाही. सकाळी अंड्याचं सेवन हे फायदेशीर असतं.

तसंच, अळशीच्या बियांचं सेवनही फायदेशीर ठरते. यामध्ये फायबर, ओमेगा-3 फॅटी अॅसिड, अँटी ऑक्सीडेंट्स आणि मिनरल्स असतात.

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा

    follow whatsapp