महाविकास आघाडीतल्या गोंधळाचं खापर अजितदादांनी नाना पटोलेंवर फोडलं! नेमकं काय म्हणाले?

महाविकास आघाडीत धुसफुसीच्या बातम्या येत असतानाच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या गोंधळाचं खापर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर फोडलं आहे.

मुंबई तक

12 Apr 2023 (अपडेटेड: 19 Jul 2023, 12:59 PM)

follow google news

हे वाचलं का?

महाविकास आघाडीत धुसफुसीच्या बातम्या येत असतानाच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या गोंधळाचं खापर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर फोडलं आहे. 

Ajit pawar on nana patole maha vikas aghadi maharashtra political updates shiv sena ncp bjp