ट्रिपल तलाकवर सना मलिकांचं रोखठोक मत, बेधडक मुलाखत पाहा मुंबई तकवर

विधानसभेत ट्रिपल तलाक आणि पॉलिगामी या संवेदनशील विषयांवर केलेल्या वक्तव्याने आमदार सना मलिक चांगल्याच चर्चेत आलेल्या आहेत. त्यांनी केलेल्या विधानानंतर राज्यासह देशभरात सामाजिक आणि राजकीय पातळीवर एकच चर्चा झाली आहे. अधिवेशनात झालेल्या चर्चेत त्यांनी बेधडकपणे मुद्दे मांडले, याचपार्श्वभूमीवर मुंबई तकने घेतलेली ही मुलाखत.

मुंबई तक

25 Jun 2026 (अपडेटेड: 25 Jun 2026, 08:56 PM)

follow google news

विधानसभेत ट्रिपल तलाक आणि पॉलिगामी या संवेदनशील विषयांवर केलेल्या वक्तव्याने आमदार सना मलिक चांगल्याच चर्चेत आलेल्या आहेत. त्यांनी केलेल्या विधानानंतर राज्यासह देशभरात सामाजिक आणि राजकीय पातळीवर एकच चर्चा झाली आहे. अधिवेशनात झालेल्या चर्चेत त्यांनी बेधडकपणे मुद्दे मांडले. अशातच इतर पक्षांनी देखील विरोधी पक्षांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. 

हे वाचलं का?

यात खासकरून कुरान संदर्भातील मुद्दे आणि पाकिस्तानच्या कायद्यांचा देखील संदर्भ देण्यात आला होता. सरकारने ट्रिपल कायद्यानुसार, मुस्लिम महिलांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला, मात्र बहुपत्नीत्वाला विरोध करण्यात आला होता.  याचपार्श्वभूमी मुंबई तकने सना मलिक यांची विशेष मुलाखत घेतली आहे.