ADVERTISEMENT
२ हजार रूपयांच्या नोटबंदीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी नोट बदलून घेण्यासाठी भरपूर कालावधी देण्यात आल्यामुळे लोकांना त्रास होणार नाही असं अजित पवार म्हणाले.