अमरावतीमध्ये कोरोना रुग्णसंख्येत रोज नवनवे रेकॉर्ड मोडले जातायत. गेल्या चोवीस तासांत अमरावतीत 802 कोरोनाबाधित आढळलेतत्यामुळे प्रशासनाकडून रॅपीड अन्टीजन टेस्टचं प्रमाण वाढवण्यात आलं आहे. परिणामी संख्येने कमी असलेल्या स्टाफवर त्याचा ताण पडतोय.
कोरोना चाचण्या वाढल्याने अमरावतीत निर्माण झाली ‘ही’ स्थिती
अमरावतीमध्ये कोरोना रुग्णसंख्येत रोज नवनवे रेकॉर्ड मोडले जातायत. गेल्या चोवीस तासांत अमरावतीत 802 कोरोनाबाधित आढळलेतत्यामुळे प्रशासनाकडून रॅपीड अन्टीजन टेस्टचं प्रमाण वाढवण्यात आलं आहे. परिणामी संख्येने कमी असलेल्या स्टाफवर त्याचा ताण पडतोय. अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ पहा :
ADVERTISEMENT
मुंबई तक
25 Feb 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:45 PM)










