अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचं पोस्टर काँग्रेसनं फाडलं

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन आज मुंबई दौऱ्यावर आहेत. 2021-22 अर्थसंकल्पाबाबत त्यांनी आज उद्योजक, चार्टर्ड अकाऊंटंट यांच्यासोबत त्यांनी चर्चा करतायत. मात्र या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं मुंबईत आंदोलन केलंय. दादरमध्ये काँग्रेसनं निर्मला सीतारमन यांचं पोस्टर फाडल.

मुंबई तक

07 Feb 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:46 PM)

follow google news

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन आज मुंबई दौऱ्यावर आहेत. 2021-22 अर्थसंकल्पाबाबत त्यांनी आज उद्योजक, चार्टर्ड अकाऊंटंट यांच्यासोबत त्यांनी चर्चा करतायत. मात्र या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं मुंबईत आंदोलन केलंय. दादरमध्ये काँग्रेसनं निर्मला सीतारमन यांचं पोस्टर फाडल.

    follow whatsapp