ADVERTISEMENT
राष्ट्रवादी पक्षाची ओळख मराठा पक्ष अशी झाली आहे. असं पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांनी सांगितलं. त्यामुळे पक्षाची इमेज बदलण्यासाठी प्रदेशाध्यक्ष पद ओबीसीला द्यावं असं मत भुजबळ यांनी व्यक्त केलं.