ADVERTISEMENT
मणिपूर हिंसाचार आणि महिलांची केलेली विटंबाना या मुद्यांवरून उद्धव ठाकरे यांनी सरकारवर ताशेरे ओढले. ठाण्यात एका कार्यक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी कवी उपाध्याय यांची एक कविताही वाचून दाखवली.