Chandrayaan 3 चंद्राच्या कक्षेत पोहचताच यानाला काय दिसलं?

मुंबई तक

• 08:56 AM • 07 Aug 2023

eknath shinde devendra fadnavis uddhav thackeray aaditya thackeray ratnagiri rajapur konkan chandrayaan 3

follow google news

इस्रो अर्थातच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं १४ जुलै रोजी सतीश धवन स्पेस सेंटरमधून चांद्रयान ३ चं प्रक्षेपण केलं. प्रत्येक भारतीयाचं स्वप्न असलेल्या चांद्रयानाची आताची स्थिती नेमकी काय आहे? ते कुठपर्यंत पोहचलंय? चांद्रयान 3 चंद्रावर कधी उतरणार… हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत.

    follow whatsapp