ठाकरे – शिंदेंचे कार्यकर्ते सभागृहातच भिडले, वातावरण तापलं

शिवसेनेतल्या फुटीनंतर ठाकरे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडताना दिसत आहेत. मनमाडमधील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत एकमेकांकडे पाहण्यावरुन दोन्ही गटात हाणामारी झाली.

मुंबई तक

21 Apr 2023 (अपडेटेड: 20 Jul 2023, 05:49 AM)

follow google news

ठाकरे – शिंदेंचे कार्यकर्ते सभागृहातच भिडले, वातावरण तापलं 

There is conflict between Shivsena shinde faction and uddhav thackeray faction

    follow whatsapp