फक्त कल्याण लोकसभा नाही तर आता या मतदारसंघात देखील भाजप-शिवसेनेत धूसफूस

मुंबई तक

12 Jun 2023 (अपडेटेड: 20 Jul 2023, 10:08 AM)

फक्त कल्याण लोकसभेतच नाही तर अजून एका ठिकणी देखील शिवसेना आणि भाजपमध्ये धूसफूस असल्याचं समोर आलंय.

Google CTA

हे वाचलं का?

फक्त कल्याण लोकसभेतच नाही तर अजून एका ठिकणी देखील शिवसेना आणि भाजपमध्ये धूसफूस असल्याचं समोर आलंय. हा मतदारसंघ कोणता आणि तिथं काय राजकारण सुरुय हे आपण पाहुयात. तर हा लोकसभा मतदारसंघ आहे माढा लोकसभा मतदारसंघ.

Kalyan loksabha shrikant shinde shiv sena bjp war now at madha loksabha maharashtra political news