राज्यमंत्री कपिल पाटील यांनी शिवसेनेच्या खासदारांबाबत एक खळबळजनक वक्तव्य केलंय. शिवसेनेच्या खासदारांना वाटतं ही हे सरकार कधी पडतंय. ते खासगीत देवेंद्र फडणवी, यांचं कौतुक करतात, असं वक्तव्य पाटील यांनी केलंय.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT

ADVERTISEMENT
20 Oct 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:34 PM)