सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील देवरूख वाडी येथील दोन महिला चा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे एक 60 वर्षाची महिला आणि दुसरी 25 वर्षाची महिला मातीच्या ढिगाऱ्याखाली रात्रीपासून अडकल्या होत्या त्या दोन्ही मृत्यू झाले आहेत दुसरीकडे साताऱ्यात पाटण तालुक्यातील ढोकावळे येथे डोंगर कोसळल्यामुळे चार लोक मृत्युमुखी पडले आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
