मुंबई तक नायका IPO ची चर्चा आहे ती नायकाची अब्जाधीश झालेली मालकीण फाल्गूनी नायर यांच्या नावाची बिजनेस वर्तुळात चर्चा आहे. बँकेत काम करणारी एक महिला जगातल्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीत आपलं नाव कसं नोंदवते हे जाणून घ्यायला कोणाला नाही आवडणार. या व्हिडीओमधून आपण अवघ्या काही वर्षात बिलेनिअर बनलेल्या फाल्गुनी नायर यांच्याबद्दल जाणून घेऊयात या व्हिडीओमधून
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
