मुंबई तक NCB चे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिकांकडून वेगवेगळे आरोप करण्यात येत आहेत. अशातच त्यांच्या समर्थनार्थ सांगलीत रस्त्यावर उतरलेल्या शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानने मुंबईतल्या NCB कार्यालयाबाहेर वानखेडेंचा सत्कार केला.शिवप्रतिष्ठान मधून बाहेर पडून शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान ची स्थापन करणाऱ्या नितीन चौगुले यांंनी वानखेडे यांचा सत्कार केला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT


 होम
होम राजकीय आखाडा
राजकीय आखाडा गुन्ह्यांची दुनिया
गुन्ह्यांची दुनिया शहर-खबरबात
शहर-खबरबात राशीभविष्य-धर्म
राशीभविष्य-धर्म पैशाची बात
पैशाची बात फोटो बाल्कनी
फोटो बाल्कनी हवामानाचा अंदाज
हवामानाचा अंदाज टॉपिक
टॉपिक
