Uday Samant यांचा वरच्या सभागृहातून Rohit Pawar यांच्यावर हल्ला | Vidhan Parishad Live | Karjat MIDC

Uday Samant VS Rohit Pawar ON Karjat Jamkhed MIDC Vidhan parishad Live

मुंबई तक

• 10:00 AM • 27 Jul 2023

follow google news

हे वाचलं का?

महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचा 27 जुलैला नववा दिवस आहे. नवव्या दिवशी विधान परिषदेत कर्जत जामखेड एमआयडीसीचा प्रश्न चर्चेला आला. भाजप आमदार राम शिंदे यांनी अल्पकालीन चर्चेत गंभीर आरोप केले. आमदार रोहित पवार कर्जत जामखेड एमआयडीसाठी आग्रही आहेत. पवारांनी पावसाळी अधिवेशनात आंदोलनही केलं. पण याच आंदोलनावर राम शिंदेंकडून प्रश्न उपस्थित करण्यात आलेत. विधान परिषदेत नेमकं काय झालं?

Uday Samant VS Rohit Pawar ON Karjat Jamkhed MIDC Vidhan parishad Live