Pankaja Munde यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेणार का? अजित पवार म्हणाले….

मुंबई तक

03 Jun 2023 (अपडेटेड: 20 Jul 2023, 10:03 AM)

What did Ajit Pawar say about allowing Pankaja Munde into NCP?

follow google news

राष्ट्रवादी कॉग्रेसने लोकसभेच्या निवडणूकीसाठी तयारी सुरू केली आहे. यासाठी महाविकास आघाडीत जागावाटपाचा फॉर्म्युलाही देखील ठरवला जात आहे. पुण्याच्या जागेसाठी अजित पवार आग्रही असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे प्रफुल्ल पटेलांची भंडारा गोंदियाची जागा देऊन पुणे घेण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न असल्याचं म्हटलं गेलं. पण अजित पवारांनी या सगळ्या चर्चा फेटाळून लावल्या. तसंच पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेणार का, याबद्दलची अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली.

    follow whatsapp