शिंदेंची ठाकरेंच्या खासदारांना नोटीस, राऊत काय म्हणाले?
मुंबई तक
• 11:30 AM • 27 Sep 2023
महिला विधेयकाच्या चर्चेदरम्यान अनुपस्थित राहिल्याने शिंदे गटाकडून ठाकरे गटाच्या खासदारांना नोटीस पाठवण्यात आली आहे. या नोटीसीवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ADVERTISEMENT







