शिंदेंच्या ट्रॅक्टर चालवण्यावर ठाकरेंचा खोचक टोला, म्हणाले…

मुंबई तक

• 01:53 PM • 11 Dec 2023

नागपुरच्या हिवाळी अधिवेशनात उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या ट्रॅक्टर चालवण्यावर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली.

Google CTA

हे वाचलं का?

शिंदेंच्या ट्रॅक्टर चालवण्यावर ठाकरेंचा खोचक टोला, म्हणाले…