भाजपच्या कार्यकर्त्या ते शिवसेनेच्या प्रवक्त्या, मनिषा कायंदे कोण?

मुंबई तक

• 10:57 AM • 19 Jun 2023

शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या आधिच मनिषा कायंदे यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली आहे. शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या मनिषा कायंदे नेमक्या कोण आहेत हेच समजावून घेऊयात.

Google CTA

हे वाचलं का?

भाजपच्या कार्यकर्त्या ते शिवसेनेच्या प्रवक्त्या, मनिषा कायंदे कोण?