Mumbai Congress : महापालिका निवडणूक 2025-26 च्या पार्श्वभूमीवर आज दि: 29 डिसेंबर रोजी काँग्रेसने पहिली यादी जाहीर केली आहे. वंचित बहुजन आघाडीसोबत त्यांनी नुकतीच यातीची घोषणा केली. त्यानंतर त्यांनी एकूण 70 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. ठाकरे बंधु हे एकत्र आल्यानंतर काँग्रेसनं मुंबई महापालिका निवडणूक लढवण्यासाठी विरोध दर्शवला. याचाच फटका कुठेतरी ठाकरेंना बसण्याची संभावना काही राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. अशातच मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसनं पहिली यादी जाहीर केली आहे. ती यादी खालीलप्रमाणे नमूद केली आहे.
काँग्रेसची मुंबई महापालिका निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर
Mumbai Congress : मुंबई महापालिका निवडणूक 2025-26 च्या पार्श्वभूमीवर आज दि: 29 डिसेंबर रोजी काँग्रेसने पहिली यादी जाहीर केली आहे. वंचित बहुजन आघाडीसोबत त्यांनी नुकतीच यातीची घोषणा केली.
ADVERTISEMENT

Mumbai Congress
मुंबई तक
29 Dec 2025 (अपडेटेड: 29 Dec 2025, 05:39 PM)
▌
बातम्या हायलाइट
महापालिका निवडणूक 2025-26
काँग्रेसची पहिली यादी जाहीर










