Nagar Parishad Election Result LIVE: अहिल्यानगर जिल्ह्यातील नगरपरिषदांचे संपूर्ण निकाल

Ahilyanagar District Nagar Parishad Election Result: अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या असेलल्या पाच नगरपरिषदांचे संपूर्ण निकाल इथे पाहा.

election result live complete results of nagar parishad  in ahilyanagar ahmednagar district jamkhed kopargaon sangamner shirdi shrirampur nagar parishad election 2025 result

अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्हा नगरपरिषद निवडणूक निकाल

मुंबई तक

17 Nov 2025 (अपडेटेड: 21 Dec 2025, 01:35 PM)

follow google news

अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यात जामखेड, कोपरगाव, संगमनेर, शिर्डी आणि श्रीरामपूर या पाच महत्त्वाच्या नगर परिषदांचा निकाल हा 3 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होत आहे. जाणून घ्या या निवडणुकांचा नेमका आणि संपूर्ण निकाल.

हे वाचलं का?

अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या नगरपरिषदांचे निकाल

  • अहिल्यानगर: संगमनेर  मैथिली तांबे 1302 मतांनी आघाडीवर
  • देवळीप्रवरा: भाजप आघाडीवर
  • कोपरगाव: भाजप आघाडीवर
  • पाथर्डी: भाजप आघाडीवर
  • राहाता: भाजप आघाडीवर
  • राहुरी: NCP SP आघाडीवर 
  • संगमनेर: इतर (मैथिली तांबे) आघाडीवर
  • शेवगाव: NCP अजित पवार आघाडीवर
  • शिर्डी: भाजप आघाडीवर 
  • श्रीगोंदा: भाजप आघाडीवर 
  • श्रीरामपूर: काँग्रेस आघाडीवर 
  • नेवासा: शिवसेना शिंदे गट आघाडीवर
  • अहिल्यानगर- पाथर्डीमध्ये भाजपचे अभय आव्हाड 412 मतांनी आघाडीवर

-------------------

1. जामखेड

जामखेड नगर परिषदेच्या निकालाचे अपडेट:

जामखेड नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होईल

-----

जामखेड नगर परिषदेसाठी एकूण 76 टक्के मतदान झालं

जामखेड नगर परिषद निवडणुकीत दुपारी 3.30 वाजेपर्यंत 58.79 टक्के मतदान

  • जामखेड नगर परिषद निवडणूक: मतदानाला सुरुवात

2. कोपरगाव

कोपरगाव नगर परिषदेच्या निकालाचे अपडेट:

कोपरगाव: भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आघाडीवर

---------------

कोपरगाव नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होईल

------

3. संगमनेर

संगमनेर नगर परिषदेच्या निकालाचे अपडेट:

  • संगमनेर नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदी अपक्ष असलेल्या मैथिली तांबे आघाडीवर

----------

संगमनेर नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होईल

------

संगमनेर नगर परिषदेसाठी एकूण 73 टक्के मतदान झालं

संगमनेर नगर परिषद निवडणुकीत दुपारी 3.30 वाजेपर्यंत 49.07 टक्के मतदान

  • संगमनेर नगर परिषद निवडणूक: मतदानाला सुरुवात

4. शिर्डी

शिर्डी नगर परिषदेच्या निकालाचे अपडेट:

शिर्डी नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होईल

-------

शिर्डी नगर परिषदेसाठी एकूण 75 टक्के मतदान झालं

शिर्डी नगर परिषद निवडणुकीत दुपारी 3.30 वाजेपर्यंत 52.16 टक्के मतदान

  • शिर्डी नगर परिषद निवडणूक: मतदानाला सुरुवात

5. श्रीरामपूर

श्रीरामपूर नगर परिषदेच्या निकालाचे अपडेट:

श्रीरामपूर नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होईल

------

श्रीरामपूर नगर परिषदेसाठी एकूण 67 टक्के मतदान झालं

श्रीरामपूर नगर परिषद निवडणुकीत दुपारी 3.30 वाजेपर्यंत 43.76 टक्के मतदान

    follow whatsapp