अमरावती: अमरावती जिल्ह्यात अचलपूर या एका महत्त्वाच्या नगर परिषदेचा निकाल हा 3 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होत आहे. जाणून घ्या या निवडणुकांचा नेमका आणि संपूर्ण निकाल.
ADVERTISEMENT
अमरावती जिल्ह्यातील महत्त्वाच्या नगरपरिषदेचा निकाल
- अमरावती जिल्ह्यातील मोर्शी नगर पंचायत नगराध्यक्ष पदाचे भाजप उमेदवार रश्मी उमाले आघाडीवर
चिखलदरामध्ये काँग्रेसचे उमेदवार अब्दुल हैदर 456 मताने पुढे - अमरावती वरुड नगर परिषद नगरध्यक्ष भाजप उमेदवार ईश्वर सलामे आघाडीवर
- अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा नगरपरिषदमध्ये काँग्रेसचे शेख अब्दुल शेख हैदर आघाडीवर
- काँग्रेसचे नऊ नगरसेवक विजयी, तर भाजपाचे सहा नगरसेवक विजयी
- चिखलदरामध्ये भाजपला धक्का बसण्याची शक्यता
- अमरावती जिल्ह्यात 12 नगराध्यक्षपदाच्या जागेपैकी 6 जागेवर भाजप उमेदवार आघाडीवर
- अमरावती- धामणगाव रेल्वे मध्ये नगरसेवक पदासाठी रिंगणात असलेले भाजपचे सहा उमेदवार विजयी
- दुसऱ्या फेरीमध्ये धामणगाव रेल्वे मधून भाजप आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनी नगराध्यक्ष पदाच्या भाजपच्या उमेदवार अर्चना अडसड 181 मतांनी आघाडीवर
- अमरावती जिल्ह्यात दहा नगरपरिषद आणि दोन नगरपंचायतची मतमोजणी सुरू
- नगरसेवक पदासाठी रिंगणात असलेले धामणगाव रेल्वे मध्ये भाजपचे 6 उमेदवार विजयी
- पहिल्या फेरीमध्ये धामणगाव रेल्वे मधून भाजप आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनी नगराध्यक्ष पदाच्या भाजपच्या उमेदवार अर्चना अडसड 50 मतांनी पिछाडीवर
----------------
1. अचलपूर
अचलपूर नगर परिषदेच्या निकालाचे अपडेट:
अचलपूर नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होईल
----------------
ADVERTISEMENT











