छ. संभाजीनगर: छ. संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड, पैठण आणि सिल्लोड या तीन महत्त्वाच्या नगर परिषदांचा निकाल हा 3 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होत आहे. जाणून घ्या या निवडणुकांचा नेमका आणि संपूर्ण निकाल.
ADVERTISEMENT
छ. संभाजीनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या नगरपरिषदांचे निकाल
- सिल्लोड: शिवसेनेचे समीर सत्तार आघाडीवर
- कन्नड: राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वाती कोल्हे आघाडीवर
- पैठण: शिवसेना ubt च्या अपर्णा गोर्डे आघाडीवर
- गंगापूर: राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे संजय जाधव आघाडीवर
- खुलताबाद: भाजपचे परशराम बारगळ आघाडीवर
- वैजापूर: भाजपाचे उमेदवार दिनेश परदेशी आघाडीवर
- फुलंब्री (नगर पंचायत): शिवसेना UBT चे राजेंद्र ठोंबरे आघाडीवर
-
गंगापूर नगरपरिषद मतमोजणीला सुरुवात नगराध्यक्ष पदासाठी पहिल्या फेरीत अजित पवार गटाचे संजय जाधव आघाडीवर तर भाजपाचे प्रदीप भैय्या पाटील पिछाडीवर.
-
छ. संभाजीनगर किती पक्षांना कुठे आघाडी?
शिवसेना UBT 2 ठिकाणी आघाडीवर
काँग्रेस 1 ठिकाणी आघाडीवर
भाजप 2 ठिकाणी आघाडीवर
राष्ट्रवादी अजित पवार 1 ठिकाणी आघाडीवर
शिवसेना शिंदे गट 1 ठिकाणी आघाडीवर - पैठणमध्ये शिंदेंच्या शिवसेनेने दोन ठिकाणी विजय मिळवला आहे.
- पैठण नगर परिषद के प्रभाग नंबर 4 मधून संगीता मापारी, सुनील रासने हे शिवसेनेचे दोन उमेदवार विजयी
- पैठण नगर परिषद - प्रभाग नंबर 2 मध्ये शिवसेना UBT आणि एक शिंदे गटाचा नगरसेवक विजयी झाले आहेत
- सिल्लोड : शिवसेनेचे समीर सत्तार आघाडीवर पोस्टल
- कन्नड : काँग्रेसचे शेख फरीन आघाडीवर
- पैठण : शिवसेना UBT च्या अपर्णा गोर्डे आघाडीवर
- गंगापूर : भाजपचे प्रदीप पाटील आघाडीवर
- खुलताबाद: भाजप परशराम बारगळ आघाडीवर
- वैजापूर : पोस्टल मतमोजणीत भाजपाचे उमेदवार दिनेश परदेशी आघाडीवर
- फुलंब्री (पंचायत) : भाजप सुहास शिरसाठ आघाडीवर
- पैठण प्रभाग क्रमांक 4 मधील शिवसेनेचे 2 उमेदवार विजयी
- संगीता मापारी आणि सुनील रासने विजयी
-------------------
1. कन्नड
कन्नड नगर परिषदेच्या निकालाचे अपडेट:
- कन्नड : काँग्रेसचे शेख फरीन आघाडीवर
- कन्नड: राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वाती कोल्हे आघाडीवर
----------
कन्नड नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होईल
---------
कन्नड नगर परिषदेसाठी एकूण 77 टक्के मतदान झालं
- कन्नड नगर परिषद निवडणूक: मतदानाला सुरुवात
---------
2. पैठण
पैठण नगर परिषदेच्या निकालाचे अपडेट:
- पैठणमध्ये शिंदेंच्या शिवसेनेने दोन ठिकाणी विजय मिळवला आहे.
- पैठण: शिवसेना ubt च्या अपर्णा गोर्डे आघाडीवर
- पैठण नगर परिषद के प्रभाग नंबर 4 मधून संगीता मापारी, सुनील रासने हे शिवसेनेचे दोन उमेदवार विजयी
- पैठण नगर परिषद - प्रभाग नंबर 2 मध्ये शिवसेना UBT आणि एक शिंदे गटाचा नगरसेवक विजयी झाले आहेत
- पैठण : शिवसेना UBT च्या अपर्णा गोर्डे आघाडीवर
----------
पैठण नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होईल
---------
पैठण नगर परिषदेसाठी एकूण 74 टक्के मतदान झालं
- पैठण नगर परिषद निवडणूक: मतदानाला सुरुवात
---------
3. सिल्लोड
सिल्लोड नगर परिषदेच्या निकालाचे अपडेट:
- सिल्लोड: शिवसेनेचे समीर सत्तार आघाडीवर
- सिल्लोड : शिवसेनेचे समीर सत्तार आघाडीवर पोस्टल
----------
सिल्लोड नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होईल
---------
सिल्लोड नगर परिषदेसाठी एकूण 75 टक्के मतदान झालं
- सिल्लोड नगर परिषद निवडणूक: मतदानाला सुरुवात
---------
ADVERTISEMENT











