Maharashtra Budget 2024 : लोकसभेत महायुतीला रडवलं! कांद्याबाबत बजेटमध्ये काय निर्णय झाला?

Maharashtra Assembly Budget 2024-2025 : आगामी विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. पण लोकसभा निवडणुकीबद्दल बोलायचं झालं तर काही मतदार संघान कांद्याने महायुती सरकारला पराभव दाखवला होता. त्यामुळे कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी बजेटमध्ये काय तरतूद करण्यात आली आहे? ती पाहूयात.

 अर्थसंकल्पातून सरकारने प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.

maharashtra assembly session budget 2024 what decision regarding onion in the budget ajit pawar lok sabha 2024 result

मुंबई तक

28 Jun 2024 (अपडेटेड: 28 Jun 2024, 05:00 PM)

follow google news

Maharashtra Assembly Budget 2024-2025 : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पातून सरकारने प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. पण ज्या कांद्याने लोकसभेत महायुती सरकारला पराभवाचा रस्ता दाखवला, त्या कांद्याबाबत बजेटमध्ये काय तरतूद करण्यात आली आहे?  हे जाणून घेऊयात. (maharashtra assembly session budget 2024 what decision regarding onion in the budget ajit pawar lok sabha 2024 result) 

हे वाचलं का?

आगामी विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. पण लोकसभा निवडणुकीबद्दल बोलायचं झालं तर काही मतदार संघान कांद्याने महायुती सरकारला पराभव दाखवला होता. त्यामुळे कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी बजेटमध्ये काय तरतूद करण्यात आली आहे? ती पाहूयात. 

हे ही वाचा : अर्थसंकल्पात काय स्वस्त, काय झालं महाग? पाहा संपूर्ण लिस्ट

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सन 2023-24 मध्ये 350 रुपये प्रति क्विंटलप्रमाणे 851 कोटी 66 लाख रुपये अनुदान देण्याची घोषणा अजित पवारांनी केली आहे. तसेच कांदा आणि कापसाची हमीभावाने खरेदी करण्यासाठी प्रत्येकी 200 कोटी रुपयांचा फिरता निधी देण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे.  

    follow whatsapp