Rahuri Bypoll Result 2026 Live: अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी शांततेत मतदान पार पडले. या निवडणुकीची मतमोजणी आज 4 मे 2026 रोजी झाली असून, निकालाच्या दिशेने सर्वांचे लक्ष लागले आहे. एक्झिट पोलनुसार भाजप उमेदवार अक्षय कर्डिले यांचा मोठ्या फरकाने विजय झाल्याची माहिती समोर आली.
ADVERTISEMENT
राहुरी पोटनिवडणूक निकाल LIVE
26 फेरी
अक्षय कर्डीले :- 134446
गोविंद मोकाटे :- 26961
एकूण :- 180176
अक्षय कर्डीले 107485 मतांनी पुढे
23 वी फेरी
अक्षय कर्डीले :- 115855
गोविंद मोकाटे :- 24876
एकूण :- 158734
अक्षय कर्डीले :- 90979मतांनी आघाडीवर
22 वी फेरी
अक्षय कर्डीले :- 109712
गोविंद मोकाटे :- 23459
एकूण :- 1150949
अक्षय कर्डीले :- 86253 मतांनी आघाडीवर
21 वी फेरी
अक्षय कर्डीले :- 104721
गोविंद मोकाटे :- 22401
एकूण :- 150949
अक्षय कर्डीले :- 82320 मतांनी आघाडीवर
• 20 वी फेरी
अक्षय कर्डीले :- 99224
गोविंद मोकाटे :- 21741
एकूण :- 138375
अक्षय कर्डीले 77483 मतांनी आघाडीवर
• 18 वी फेरी
अक्षय कर्डीले :- 90638
गोविंद मोकाटे :- 17802
एकूण :- 125442
अक्षय कर्डीले 72836 मतांनी आघाडीवर
• 17 वी फेरी
अक्षय कर्डीले :- 85635
गोविंद मोकाटे :- 15539
एकूण :- 1,17932
अक्षय कर्डीले 70,0096 मतांनी आघाडीवर
• 16 वी फेरी
अक्षय कर्डीले :- 80411
गोविंद मोकाटे :- 14555
एकूण :- 111491
अक्षय कर्डीले 65856 मतांनी आघाडीवर
• 15 वी फेरी
अक्षय कर्डीले :- 76162
गोविंद मोकाटे :- 13515
एकूण :- 105616
अक्षय कर्डीले 65647 मतांनी आघाडीवर
• 14 वी फेरी
अक्षय कर्डीले :- 66107
गोविंद मोकाटे :- 11770
एकूण :- 92686
अक्षय कर्डीले 54337 मतांनी आघाडीवर
• 13 वी फेरी
अक्षय कर्डीले :- 66107
गोविंद मोकाटे :- 11770
एकूण :- 92686
अक्षय कर्डीले 54337 मतांनी आघाडीवर
• 12 वी फेरी
अक्षय कर्डीले :- 70831
गोविंद मोकाटे :-12634
एकूण :- 98883
अक्षय कर्डीले 58197 मतांनी आघाडीवर
• 11 वी फेरी
• अकराव्या फेरीत अक्षय कर्डीले यांना 55767 मते
• गोविंद मोकाटे यांना 9362 मते
• 10 वी फेरी
• दहाव्या फेरीत अक्षय कर्डीले यांना 49956 मते
• गोविंद मोकाटे :- 8469
• 9 वी फेरी
• नवव्या फेरीत अक्षय कर्डीले यांना - 44789 मते
• गोविंद मोकाटे यांना - 7535 मते
• 8 वी फेरी
• आठव्या फेरीत अक्षय कर्डीले यांना 39645 मते
• गोविंद मोकाटे यांना - 6423 मते
7 वी फेरी
• सातव्या फेरीत अक्षय कर्डीले यांना 35076 मते
• गोविंद मोकाटे यांना 5401 मते
6 वी फेरी
• सहाव्या फेरीत अक्षय कर्डीलेंना 29903 मते असून 25486 मतांनी आघाडीवर
• गोविंद मोकाटे यांना 4417 मते
5 वी फेरी
• पाचव्या फेरीत अक्षय कर्डीले 25408 मतांनी आघाडीवर
• तर गोविंद मोकाटे यांना 3522 मते
4 थी फेरी
• चौथ्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डीले 20849 मतांनी आघाडीवर
• अक्षय कर्डीले - 20849
• गोविंद मोकाटे - 2726
3 री फेरी
• तिसऱ्या फेरीत अक्षय कर्डीले - 16852 मतांनी आघाडीवर
• गोविंद मोकाटे - 2141
2 री फेरी
• दुसऱ्या फेरीत अक्षय कर्डीले 11071 मतांनी आघाडीवर
• अक्षय कर्डीले - 11071
• गोविंद मोकाटे - 1434
• 1 ली फेरी
• राहुरी पोट निवडणूक बीजेपीचे अक्षय कर्डीले आघाडीवर, EVM मतमोजणी ला सुरुवात
• पहिल्या फेरीत अक्षय कर्डीले 4988 मतांनी आघाडीवर
• तर गोविंद मोकाटे यांना 2726 मते
पोटनिवडणूक का झाली?
राहुरीचे विद्यमान आमदार आणि भाजप नेते शिवाजीराव कर्डिले यांचे 17 ऑक्टोबर 2025 रोजी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली आणि निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. मतदान 23 एप्रिलला पार पडले तर मतमोजणी 4 मे रोजी होईल.
हे ही वाचा>> सुनेत्रा पवारांचा विजय निश्चित? राहुरीत काय होणार? बघा, काय सांगतो एक्झिट पोल..
मुख्य उमेदवार आणि लढत
अक्षय शिवाजीराव कर्डिले (भाजप): दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे पुत्र. भाजपने त्यांना उमेदवारी दिली. कुटुंबीय भावना आणि पक्षीय ताकद यांचा त्यांना फायदा होण्याची शक्यता आहे.
गोविंद खांडू मोकाटे (राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार गट): विरोधकांकडून मुख्य उमेदवार.
इतर उमेदवार: वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके, शिवसेना (ठाकरे गट) बंडखोर अपक्ष रावसाहेब खेवरे आणि काही अपक्ष उमेदवार.
मतदानाचा टक्का
राहुरी मतदारसंघात एकूण 3 लाख 33 हजार 545 मतदार आहेत. 23 एप्रिलला 56.20 टक्के मतदान झाले. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत हा टक्का 74.50 टक्के होता. यावेळी मात्र मतदानाचा टक्का घसरला.
हे ही वाचा>> Rahuri Bypoll Survey: एक फोन किंगमेकर! पण राहुरीतली टशन संपलेली नाही, तसं झालं तर गेम फिरणार!
एक्झिट पोलमधील अंदाज
मतदानानंतर प्रसिद्ध झालेल्या एक्झिट पोलनुसार: अक्षय कर्डिले (भाजप) यांना सुमारे 1 लाख 42 हजार 500 मते (एकूण मतदानाच्या सुमारे 76 टक्के) मिळण्याची शक्यता.
गोविंद मोकाटे (NCP-SP) यांना सुमारे 25 हजार 500 मते (14 टक्के) मिळू शकतात. रुद्र रिसर्चसह इतर एक्झिट पोलमध्येही भाजपचा स्पष्ट आघाडीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, अंतिम निकाल आज मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल.
ADVERTISEMENT











