हरमनप्रीतला रन आउट करणाऱ्या ऑस्ट्रेलियन विकेटकिपर एलिसाचा मोठा दावा

मुंबई तक

• 06:06 AM • 26 Feb 2023

ICC महिला T20 वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये भारताचा संघ अवघ्या 5 धावांनी आस्ट्रेलियाविरुद्ध हरला होता या पराभवासह भारतीय महिला संघाचं विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न देखील पूर्ण झालं नाही मात्र या सेमीफायनलच्या सामन्यात भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरच्या रन आउटची चर्चा अजून थांबलेली नाही हरमनप्रीत म्हणाली होती की, ती ज्यापद्धतीने रन आउट झालीय ते दुर्भाग्यपूर्ण होतं मात्र ऑस्ट्रेलियाची विकेटकिपर एलिसा […]

Mumbai Tak
Google CTA

हे वाचलं का?

ICC महिला T20 वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये भारताचा संघ अवघ्या 5 धावांनी आस्ट्रेलियाविरुद्ध हरला होता

या पराभवासह भारतीय महिला संघाचं विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न देखील पूर्ण झालं नाही

मात्र या सेमीफायनलच्या सामन्यात भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरच्या रन आउटची चर्चा अजून थांबलेली नाही

हरमनप्रीत म्हणाली होती की, ती ज्यापद्धतीने रन आउट झालीय ते दुर्भाग्यपूर्ण होतं

मात्र ऑस्ट्रेलियाची विकेटकिपर एलिसा हिली ही हरमनप्रीतच्या म्हणण्याशी सहमत नाहीये

एलिसाचं म्हणणं आहे की, हरमनप्रीतने क्रीझमध्ये पोहचण्यासाठी प्रयत्नच केले नाही.

हरमनप्रीत म्हणू शकते की ती दुर्दैवी होती. पण माझा विश्वास आहे की तिने प्रयत्न केला नाही. ती कदाचित क्रीजपर्यंत पोहोचली असती, असं एलिसा म्हणाली.

अशाच वेबस्टोरी पाहण्यासाठी