Shardul Thakur: क्रिकेटर शार्दुलची हळद, पाहा ‘झिंगाट’वर थिरकला

भारतीय क्रिकेट संघातील ऑलराऊंडर शार्दुल ठाकूर 27 फेब्रुवारीला मिताली परुळकरसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. काल (24 फेब्रुवारी) शार्दुलच्या पालघरमधील माहीम या गावात त्याच्या हळदीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी शार्दुल ठाकूर स्वत:च्या हळदीत जबरदस्त एन्जॉय करताना दिसला. हळदी समारंभात शार्दुल ठाकूर मित्र आणि कुटुंबीयांसह झिंगाट गाण्यावर नाचताना दिसला. सध्या सोशल मीडियावर शार्दुलचा झिंगाट डान्स चर्चेचा विषय ठरतोय. […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 02:57 AM • 25 Feb 2023

follow google news

हे वाचलं का?

भारतीय क्रिकेट संघातील ऑलराऊंडर शार्दुल ठाकूर 27 फेब्रुवारीला मिताली परुळकरसोबत लग्नबंधनात अडकणार आहे.

काल (24 फेब्रुवारी) शार्दुलच्या पालघरमधील माहीम या गावात त्याच्या हळदीचा कार्यक्रम पार पडला.

यावेळी शार्दुल ठाकूर स्वत:च्या हळदीत जबरदस्त एन्जॉय करताना दिसला.

हळदी समारंभात शार्दुल ठाकूर मित्र आणि कुटुंबीयांसह झिंगाट गाण्यावर नाचताना दिसला.

सध्या सोशल मीडियावर शार्दुलचा झिंगाट डान्स चर्चेचा विषय ठरतोय. तो चांगलाच व्हायरलही झालाय.

आपल्या गावात मित्रांसोबत कोळी गीत आणि झिंगाट गाण्यावर शार्दुलने चांगलाच ठेका धरला.

शार्दुलच्या या झिंगाट डान्सचा कुटुंबीयांनीही मनसोक्त आनंद घेतला.

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा

    follow whatsapp