Virat Kohli Retierment: मुंबई: भारताचा खेळाडू रोहित शर्मानं नुकताच आंतरराष्ट्रीय कसोटी फॉर्म्याटमधून 7 मे रोजी निवृत्ती घेतली. तो वनडे खेळणार असल्याचं त्यानं सांगितलंय. त्यानंतर भारताचा रन मशिन म्हणून ओळख असणाऱ्या विराट कोहलीनंही कसोटीतून निवृत्तीबाबत मोठा निर्णय घेतलाय. याबाबतची माहिती बीसीसीआयला दिलीय. अशातच क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी विराटने यावर पुन्हा विचार करावा, असं सांगितलं.
ADVERTISEMENT
टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यासाठी लवकरच जाणार आहे. यासाठी आता निवड समिती प्लेइंग इलेव्हनची घोषणा करेल. यादरम्यान कोहली खेळेल की नाही याबाबत माहिती समोर येईल. रोहित शर्मानंतर आता विराट कोहलीनं टी20 वर्ल्ड कप 2024 विजयानंतर त्यांनी निवृत्ती घेतली. अशातच ते दोघेही आयपीएलमध्ये खेळताना दिसले होते. सध्या भारत पाकिस्तान युद्धामुळं आयपीएलला स्थगिती देण्यात आलीय.
36 वर्षीय विराटनं कसोटी क्रिकेटच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत खेळताना दिसणार आहेत. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत खेळताना दिसले होते. जिथं भारताला एकूण 5 सामन्यांच्या मालिकेत 1-3 असा पराभवाचा सामना स्वीकारावा लागला होता. विराट कोहलीनं मालिकेतील पहिल्याच सामन्यात शतक केलं होतं. मात्र, त्यानंतर त्याल संघर्षाचा सामना करावा लागला होता. विराट कोहलीनं 5 सामन्यांमध्ये 9 इंनिंग्समध्ये 23.75 च्या एव्हरेजप्रमाणं 190 रन बनवले होते.
विराटनं 2011 मध्ये वेस्टइंडिजविरोधात किंग्सटनमध्ये पहिला कसोटी सामना खेळला होता. ज्यात पहिल्या इनिंगमध्ये विराटनं 4 आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 15 रन्स केले बनवले होते. अशातच त्यानं आपला अंतिम कसोटी सामना हा सिडनीमध्ये जानेवारी 2025 रोजी खेळला होता.
विराट कोहलीची कारकिर्द
123 कसोटी, 210 डाव, 9230 धावा, 46.85 सरासरी, 30 शतके, 31 अर्धशतके
तर 302 वनडे सामन्यांमध्ये 14181 धावा, 51 शतक, 74 अर्धशतक, 5 विकेट
25 टी20, 117 पारी, 4188 रन, 48.69 एवरेज, 1 शतक, 38 अर्धशतक, 4 विकेट
तर आयपीएल 2025 मध्ये विराटने चांगली कामगिरी केली आहे. त्यानं एकूण 11 सामन्यांमध्ये 505 रन्स धावा केल्या.
ADVERTISEMENT
