28 जुलै रोजी मंगळ ग्रह राशी बदलेल, अन् 'या' राशीतील लोक खोऱ्याने पैसे कमावतील, काय सांगते तुमची राशी?
Astrology 2025 : मंगळ ग्रह राशी बदणार असल्याने त्याचा परिणाम हा इतर राशीतील लोकांवर होणार आहे. त्याची एकूण माहिती पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

1/5
ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ ग्रह हा मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी मानला जातो. प्रत्येक अठरा महिन्यानंतर त्याची राशी बदलते. आताही मंगळ ग्रहाची राशी बदलली असून तो आता 12 व्या स्थानी प्रवेश करणार आहे.

2/5
28 जुलै रोजी मंगळ ग्रह हा कन्या राशीतून सिंह राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्राने दिलेल्या माहितीनुसार, काही राशीसाठी फायदेशीर राहणार आहे.

3/5
सिंह राशी
मंगळ ग्रह सिंह राशीत भ्रमण करत असल्याचा चांगला फायदा हा कन्या राशीतील लोकांना होणार आहे. कामाच्या ठिकाणी पदोन्नती आणि नोकरीच्या ऑफर चालून येतील. तुमची खोळंबलेली कामं लवकरात लवकर पूर्ण होतील. तुमचं नशीब तुम्हाला चांगलं साथ देईल.

4/5
वृश्चिक राशी
मंगळ ग्रहाचे भ्रमण हे वृश्चिक राशीसाठी आर्थिक लाभ दर्शवतं. नोकरीत तुम्हाला चांगला लाभ मिळेल. व्यवसायात तुम्हाला चांगली साथ मिळेल. आर्थिक स्थिती ही पूर्वीपेक्षा चांगली राहणार आहे.

5/5
मकर राशी
मकर राशीच्या लोकांना मंगळाच्या या संक्रमणाचा विशेष फायदा होईल. नशिबाने खोळंबलेली कामे पूर्ण होतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल आणि लोक तुमच्या शब्दांना महत्त्व देतील. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात रस वाढेल. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल.