तब्बल 30 वर्षानंतर शनि ग्रहानं बदलला मार्ग, आता तुमचं नशीब चमकणार, काय सांगतं तुमचं राशीभविष्य?
Astrology : शनीने मार्च 2025 मध्ये कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश केला. हा ग्रह मीन राशीत विक्री असणार आहे. शनीची ही थेट हालचाल काही राशींसाठी विशेषतः फलदायी ठरेल. चला जाणून घेऊया त्या तीन राशींबद्दल.

1/4
ज्योतिषशास्त्रानुसार, शनि ग्रह हा प्रभावशाली ग्रह मानला जातो. शनीची हालचाल ही धीम्या गतीने असते. त्यामुळे त्याचा काही राशींवर चांगला प्रभाग राहतो. शनीने मार्च 2025 मध्ये कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश केला. हा ग्रह मीन राशीत विक्री असणार आहे. शनीची ही थेट हालचाल काही राशींसाठी विशेषतः फलदायी ठरेल. चला जाणून घेऊया त्या तीन राशींबद्दल.

2/4
मिथून राशी :
मिथून राशीच्या लोकांसाठी, शनीची थेट गती भाग्याच्या घरात असून लाभदायक आहे. यामुळे अनेक काळापासून सुरू असलेल्या समस्या संपतील असा अंदाज आहे. तसेच खोळंबलेल्या कामांना आता गती मिळेल. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी कौतुक मिळेल.

3/4
तूळ राशी :
तूळ राशीत शनि हा सहाव्या घरात असेल , असं ज्योतिषशास्त्र सांगतं. ही परिस्थिती आर्थिक समस्या दूर करण्यास मदत करेल. नोकरीत प्रमोशन आणि पगारवाढीची शक्यता आहे. दीर्घकाळापासून असलेल्या आरोग्याच्या समस्या कमी होतील.

4/4
मकर राशी :
मकर राशीच्या तिसऱ्या घरात शनि ग्रहाचा वास असेल. या काळात, शनीची दृष्टी पाचव्या, नवव्या आणि बाराव्या घरावर पडणारा असल्याचं ज्योतिषशास्त्र सांगतं. कामानिमित्त प्रवासाची शक्यता आहे. बारावे घर परदेशांशी संबंधित आहे, त्यामुळे तुम्हाला परदेश प्रवास करण्याची संधी मिळू शकते.