Astrology : शनि नक्षत्राचे परिवर्तन, 'या' राशींची वाढणार समस्या
Astrology : ज्योतिषशास्त्रात शनि देवाला कर्मफळाचा दाता आणि न्यायाचा कारक मानले जाते. शनि देव हा व्यक्तीच्या त्याच्या कर्मानुसारच फळ देतो. याच शनिच्या चालीमुळे सर्वाच राशींवर परिणाम होतो. मात्र त्यापैकी काही महत्त्वाच्या राशी आहेत. ऑगस्ट 2026 मध्ये शनि देवाच्या स्थितीत एक मोठा महत्त्वपूर्ण बदल घडून येताना दिसतो, जो काही राशीतील लोकांच्या जीवनात चढ-उतार आणण्याचा प्रयत्न करेल.
ADVERTISEMENT

1/4
ज्योतिषशास्त्रात शनि देवाला कर्मफळाचा दाता आणि न्यायाचा कारक मानले जाते. शनि देव हा व्यक्तीच्या त्याच्या कर्मानुसारच फळ देतो. याच शनिच्या चालीमुळे सर्वाच राशींवर परिणाम होतो. मात्र त्यापैकी काही महत्त्वाच्या राशी आहेत. ऑगस्ट 2026 मध्ये शनि देवाच्या स्थितीत एक मोठा महत्त्वपूर्ण बदल घडून येताना दिसतो, जो काही राशीतील लोकांच्या जीवनात चढ-उतार आणण्याचा प्रयत्न करेल.

2/4
मेष
मेष राशीच्या लोकांना द्रिक पंचांगानुसार, 20 ऑगस्टनंतर मेष राशीच्या लोकांना पैशांच्याबाबतीत विचारपूर्वक विचार करणं गरजेचं होतं. कोणत्याही योजनेत पैसे गुंतवणूक करताना विचार करावा.

3/4
कर्क
कर्क राशीतील लोकांसाठी हा काळ मानसिक तणाव निर्माण करणारा आहे. ज्योतिषांच्यानुसार, यादरम्यान, अधिक विचार करणे थांबवा मनाला शांती मिळेल. व्यवसाय सुरू करण्याचा प्लान सुरू असेल तर अभ्यासपूर्ण काम करावं.

4/4
वृश्चिक
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ महत्त्वाचा आहे. या राशीतील लोकांनी वायफळ खर्च वाचवावा. आपल्या मासिक वेतनानुसार खर्च करावा. कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नये.
