श्रावण महिन्यात शनिदेवाच्या गतीत बदल, रेवती नक्षत्रातील प्रवेशानं 'या' राशींचे भाग्य उजळणार

Astrology : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शनिदेवचे कर्मफळ आणि न्यायाचे प्रतीक मानले जाते. शनीची मंद चाल जेव्हा बदलते, ते राशी परिवर्तन असो किंवा नक्षत्र परिवर्तन असो. याचा थेट परिमाण हा लोकांवर आणि जागतिक घटनांवर होतो.

ADVERTISEMENT

Google CTA
Astrology

1/6

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शनिदेवचे कर्मफळ आणि न्यायाचे प्रतीक मानले जाते. शनीची मंद चाल जेव्हा बदलते, ते राशी परिवर्तन असो किंवा नक्षत्र परिवर्तन असो. याचा थेट परिमाण हा लोकांवर आणि जागतिक घटनांवर होतो. श्रावण महिन्यात, शनी गतीत एक मोठा बदल निर्माण होणार आहे, ज्यामुळे अनेकांसाठी भाग्याचे दरवाजे उघडू शकतात. 
 

Astrology

2/6

या नक्षत्र बदलाचा परिणाम सर्व १२ राशींवर होईल, परंतु सहा विशिष्ट राशी अशा आहेत ज्यांच्यासाठी हा काळ वरदान ठरेल. 
 

Astrology

3/6

वृषभ 

या राशीच्या शनीचे स्थित्यंतर हे वृषभ राशींच्या लोकांसाठी हा अत्यंत शुभ मानला जातो. बऱ्याच काळापासून कामाच्या ठिकाणी स्वत:ला स्थापित करण्याचा प्रयत्न करत असाल, तर कामाचे कौतुक होईल आणि वरिष्ठांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. 
 

Astrology

4/6

मिथुन 

मिथुन राशीतील हा बदल लोकांच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणत आहे. व्यावसायात असलेल्यांना भविष्यात मोठा नफा मिळवून देणारा आहे. एखादा मोठा करार किंवा सौदा मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय, तुमचा सामाजिक दर्जा वाढेल आणि कुटुंबातील घावलेला वेळ मनशांती देईल. 
 

Astrology

5/6

तूळ 

तूळ राशीच्या लोकांसाठी त्यांच्या कष्टायचे फळ मिळण्याची ही वेळ आहे. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळण्याची किंवा मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होण्याची शक्यता आहे. 
 

Astrology

6/6

धनु 

या काळात धनु राशीच्या व्यक्तींना अनोखा आत्मविश्वास जाणवण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे अचानकपणे पूर्ण होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना विशेषत: जे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करत आहेत.