Astrology : सूर्य-चंद्र ग्रहांची युती, काही राशींचं नशीब चमकणार
Astrology : ज्योतिषाशास्त्रांच काळानुरूप ग्रहांच्या चालीत बदल निर्माण होत आहे. असाच एक दुर्मिळ चमत्कार 16 जुलै 2026 रोजी अंतरिक्षात दिसून येतील. या दिवशी ग्रहांचा राजा मानला जाणारा सूर्य आणि मनाचा कारक चंद्र यांच्यात एक विशेष नाते निर्माण झाले आहे. दोन मित्र ग्रह एकमेकांच्या राशींमध्ये प्रवेश करतील, ज्योतिषशास्त्रातील सर्वात शक्तिशाली परिवर्तन राजयोग निर्माण होईल.
ADVERTISEMENT

1/6
ज्योतिषाशास्त्रांच काळानुरूप ग्रहांच्या चालीत बदल निर्माण होत आहे. असाच एक दुर्मिळ चमत्कार 16 जुलै 2026 रोजी अंतरिक्षात दिसून येतील. या दिवशी ग्रहांचा राजा मानला जाणारा सूर्य आणि मनाचा कारक चंद्र यांच्यात एक विशेष नाते निर्माण झाले आहे. दोन मित्र ग्रह एकमेकांच्या राशींमध्ये प्रवेश करतील, ज्योतिषशास्त्रातील सर्वात शक्तिशाली परिवर्तन राजयोग निर्माण होईल.

2/6
द्रिक पंचांगानुसार, 16 जुलै रोजी सूर्य मिथुन राशी सोडून चंद्राच्या राशीत, म्हणजेच कर्क राशीत प्रवेश करेल. त्याचदरम्यान, चंद्रदेखील कर्क राशी सोडून सूर्याच्या राशीत, म्हणजेच सिंह राशीत प्रवेश करणार आहे. जेव्हा दोन ग्रह राशींची अदलाबदल करतात, तेव्हा महाभाग्यशाली योग निर्माण होतो. चला जाणून घेऊया की या महासंधीचा कोणत्या राशींना सर्वाधिक फायदा होईल.

3/6
मेष
मेष राशीच्या व्यक्तींना उज्ज्वल भविष्याचा अनुभव सर्वप्रथम येईल. हे उल्लेखनीय संक्रमण तुमच्या भौतिक सुखसोयींमध्ये लक्षणीय वाढ करेल. तुम्ही स्वत:चे घर, अपार्टमेंट किंवा आलिशान गाडी घेण्याचे स्वप्न साकार होण्याची शक्यता आहे.

4/6
कर्क
कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ जॅकपॉटहून कमी असणार नाही. सूर्य ग्रह हा स्वत: तुमच्या लग्न स्थानात असेल आणि तुमच्या राशीचा स्वामी हहा चंर्दाच्या धनस्थानात असेल. या स्थितीमुळे तुमचा सामाजिक दर्जा उंचावेल आणि प्रतिष्ठेत लक्षणीय वाढ निर्माण होईल.

5/6
सिंह
सिंह राशी ही भाग्यवान राशी आहे. सूर्य ग्रह हा तुमचा राशीस्वामी असल्याने या काळात चंद्र तुमच्या राशीत असल्याने व्यक्तिमत्त्वातून एक अनोखी चमक आणि आकर्षण झळकेल. आपला हरवलेला आत्मविश्वास परत येईल आणि दुप्पट उत्साहाने काम कराल. बऱ्य़ाच काळापासून रखडलेल्या सरकारी किंवा खाजगी कामांना अचानक गती मिळेल.

6/6
वृश्चिक
वृश्चिक ही चौथी सर्वात भाग्यवान राशी म्हणून उदयास आली. या राशीत जन्मलेल्या व्यक्तींना संपूर्ण भाग्याचा आशीर्वाद लाभेल. हरवलेला आत्मविश्वास पुन्हा जागा होईल.










