Astrology : केतूच्या नक्षत्रातील अडचणीत होणार वाढ, 'या' राशीतील लोकांनी सावधगिरी बाळगावी
Astrology : ज्योतिषशास्त्रानुसार, केतूला एक अशुभ ग्रह मानला जातो, त्याचे गोचर काही राशीसाठी आव्हानात्मक परिस्थिती निर्माण करू शकते. जाणून घेऊयात एकूण एकूण राशींचा अंदाज पुढीलप्रमाणे...
ADVERTISEMENT

1/5
द्रिक पंचागानुसार, केतू 29 मार्च 2026 पासून माघ नक्षत्रात प्रवेश करण्याची शक्यता आहे, त्याचा प्रभाव 5 डिसेंबर 2026 पर्यंत टिकेल. ज्योतिषशास्त्रानुसार, केतूला एक अशुभ ग्रह मानला जातो, त्याचे गोचर काही राशीसाठी आव्हानात्मक परिस्थिती निर्माण करू शकते. जाणून घेऊयात एकूण एकूण राशींचा अंदाज पुढीलप्रमाणे...

2/5
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ थोडा आव्हानात्मक असू शकतो. खर्चात अचानकपणे वाढ झाल्याने तुमचे बजेट बिघडण्याची शक्यता आहे, तसेच पूर्वनियोजित योजनांमध्ये व्यत्यय येण्याची अधिक शक्यता आहे. वाढत्या दबावामुळे मानसिक थकवा निर्माण येऊ शकतो, ज्यामुळे संयम आणि सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

3/5
सिंह
सिंह राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी अडथळ्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. याचा आर्थिक परिस्थितीत चढ-उतार होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे एक मोठी गुंतवणूक उत्तम राहील.

4/5
धनु
धनु राशीसाठी अनपेक्षित आव्हाने निर्माण होण्याची शक्यता आहे. खर्चात वाढ किंवा आर्थिक नुकसान होईल. नवीन प्रकल्प किंवा प्रवासात अडथळे येण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरणही तणावपूर्ण असेल.

5/5
मीन
मीन राशीसाठी हा काळ अस्थिर ठरण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबीत चढ-उतार होऊ शकतात. तुम्हाला अस्वस्थ किंवा गोंधळल्यासारखे वाटते. नात्यांमध्ये गैरसमज किंवा दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे.







