Astrology : काही राशींना आनंद, तर काही राशींवर चिंतेचे सावट

Astrology : आजच्या राशीभविष्यात काही राशींना आनंद मिळेल, तर काही राशींतील लोकांना आरोग्याबाबत चिंता वाटते, अशातच जाणून घ्या काही राशींचे आजचे राशीभविष्य.

ADVERTISEMENT

Google CTA
Astrology

1/6

आज 24 ऑक्टोबर रोजी अश्विन शुक्ल त्रयोदशी आहे. चंद्र हा मीन राशीत असून शनी ग्रह देखील मीन राशीतच वास्तव्य करणार आहे. गुरु-मंगळ ग्रह कर्क राशीत, तर सूर्य ग्रह हा बुध-शुक्र राशीत, तसेच राहू कुंभ आणि केतू राशीत आहे. बुध ग्रहाची वक्री होण्याची स्थिती आहे. शनिवार असल्याने शनीची कृपा आणि सावधानता बाळगणे गरजेचे आहे. 
 

Astrology

2/6

मेष 

मेष राशीच्या लोकांसाठी नोकरी आणि व्यवसायात यश मिळेल. कार्यालयीन कामाकडे लक्ष द्यावे. धार्मिक कार्यात व्यस्त राहाल, प्रेमजीवनात आनंद निर्माण होईल आणि आरोग्य चांगले राहील.

Astrology

3/6

वृश्चिक 

वृश्चिक राशीतील विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरमध्ये यश मिळणार आहे. वैवाहिक जीवनातील विश्वास टिकवा, आरोग्याची काळजी घ्यावी. 
 

Astrology

4/6

कुंभ 

कुंभ राशीच्या लोकांना व्यवसायात लाभ मिळेल. तसेच स्थावर मालमत्ता व्यवसायात यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठीचा दिवस चांगला आहे. प्रवास सुखद होईल, तसेच आपण आरोग्याची काळजी घ्यावी. 
 

Astrology

5/6

मीन

मीन राशीतील लोकांच्या करिअरला चांगले बळ मिळणार आहे. नवीन व्यावसायिक सौदे यशस्वी होतील. नोकरीत प्रमोशन मिळण्याचे अधिक संकेत आहेत. प्रेमजीवनात आनंद बहरून येईल, तसेच आपण धार्मिक कार्यात व्यस्त राहणार आहात. 
 

Astrology

6/6

सिंह  

व्यवसाय आणि नोकरीत यश, आर्थिक सुबत्ता वाढेल. नवीन नोकरीच्या संधी मिळतील. घरात सुख-समृद्धी आणि प्रेमजीवन चांगले राहील.