शनी राशीत वर्षातील शेवटचं ग्रहण देशात दिसणार, काही राशीतील लोकांना आर्थिक लाभ मिळणार, आजचं राशीभविष्य काय?

शनीच्या राशीतील वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण तयार होणार आहे. हे चंद्रग्रहण 7 सप्टेंबर रोजी तयार होणार असून महत्त्वाचं म्हणजे ते भारतात दिसण्याची शक्यता आहे.

social share
google news
Astrology

1/5

शनीच्या राशीतील वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण तयार होणार आहे. हे चंद्रग्रहण 7 सप्टेंबर रोजी तयार होणार असून महत्त्वाचं म्हणजे ते भारतात दिसण्याची शक्यता आहे. शनीच्या कुंभ राशीत होणारे हे ग्रहण भाद्रपद पौर्णिमेला पितृपक्षाच्या सुरुवातीसह होईल.
 

Astrology

2/5

हे चंद्रग्रहण 7 सप्टेंबर रोजी 9:57 वाजता सुरू होईल. तसेच 8 सप्टेंबर रोजी रात्री 1: 26 वाजता सुरू झाली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे ग्रहण भारतात दिसणार आहे. सुतक काळात हे ग्रहण ग्राह्य धरलं जाणार आहे. 
 

Astrology

3/5

मिथून राशी :

मिथून राशीतील लोकांना या ग्रहणाचा चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे. या राशीमुळे नवीन संधी मिळण्याची आवश्यकता निर्माण होऊ शकते. नोकरदारांना चांगलं प्रमोशन मिळेल आणि वेतनात चांगली वाढही होईल. 

Astrology

4/5

धनु राशी : 

धनु राशीतील लोकांसाठी हे ग्रहण आर्थिक लाभ देईल. नवीन ऑर्डर आणि व्यवसाय संधीतून चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनातील नातेसंबंधांमध्ये गोडवा निर्माण होऊ शकतो. विद्यार्थ्यांना शिक्षणात चांगलं यश मिळण्याची शक्यता आहे. समाजात आपल्याला आदर मिळेल आणि अध्यात्माची गोडीही लागेल.

Astrology

5/5

कुंभ राशी : 

कुंभ राशीत हे ग्रहण होत असून हे ग्रहण केवळ ज्योतिषशास्त्राच्या म्हणण्यानुसारच महत्ताचे नसून धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही विशेष महत्वाचे आहे. हे ग्रहण भारतात दिसणार असल्याने, सुतक काळाचे पालन करणे आवश्यक असेल, असं ज्योतिषशास्त्र सांगतं. 

रिलेटेड चित्र गॅलरी

follow whatsapp